लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
"आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे..."; ST कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has appealed to the ST employees to call off the strike now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे..."; ST कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ...

वेतन विलंबामुळे एसटी कर्मचारी आक्रमक; प्रवेशद्वारासमोर निदर्शने - Marathi News | ST employees aggressive over pay delay; Demonstrations in front of the entrance | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वेतन विलंबामुळे एसटी कर्मचारी आक्रमक; प्रवेशद्वारासमोर निदर्शने

Vardha : नियोजित तारखेवरच वेतन देण्याची मागणी धरली रेटून ...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट' - Marathi News | Wages of ST employees stopped Fund demand file rejected by Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट'

जून महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाइल पाठविण्यात आली होती. ...

"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं - Marathi News | MLA Bachu Kadu criticized the state government over the salary of ST employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे - Marathi News | students will get a pass of st bus at school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते.  ...

कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू - Marathi News | Start of hunger strike of ST employees in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

कणकवली : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने ११ ऑगस्ट २०२३ रोजी एसटी प्रशासनाला बेमुदत उपोषणाबाबत नोटीस देण्यात आली होती. त्या ... ...

'त्या' निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध - Marathi News | st employees protested against decision of state government in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'त्या' निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध

अकोला येथील आगार क्रमांक २ वर कर्मचाऱ्यांचे निदर्शने. ...

एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात - Marathi News | The three regions of ST incurred a loss of Rs. 29 crores in a month | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

मुंबई, पुणे, नाशिक माघारले : उत्पन्न कमी, खर्च वाढतीवरच ...