शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सिंधुदूर्ग : कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

अकोला : 'त्या' निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध

यवतमाळ : एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

महाराष्ट्र : ST कर्मचाऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांची आक्रमक भूमिका; सरकारला दिला घरचा आहेर

मुंबई : एसटीची वाहतूक सुरळीत, संपाकडे कर्मचाऱ्यांची पाठ; कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही 

नागपूर : कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स'

मुंबई : ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली

मुंबई : लाल परी पुन्हा थांबणार! गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटीचा उद्यापासून संप

महाराष्ट्र : ६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

पुणे : Pune: एसटी बसची वाहतूक सेवा पूर्ववत; वाकडेवाडी एसटी आगारातून ५५० गाड्या मार्गस्थ