शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा

पुणे : एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी

यवतमाळ : गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

रत्नागिरी : ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द 

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे : एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई : गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई!

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

महाराष्ट्र : आंदोलन केल्यास कारवाई एसटी कामगारांना इशारा