नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झ ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९२ टक्के लागला असून,निकालात मुलींनी ९३.१६ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे. ...
जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के त ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. ...
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातही उत्तीर्णतेमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ...
रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही. ...
गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात शिकत असलेली गौरी रत्नाकर निरकुलवार या दिव्यांग मुलीने खुजेपणावर मात करीत दहावीच्या परीक्षेत ८३.८० टक्के गुण मिळविले आहेत. ...