लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
जन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुण - Marathi News | Bharari, who has been bedridden since birth, 80 percent marks in 10th | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुण

जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्क ...

SSC Result 2020; नागपुरात हातमजुराच्या मुलीने मिळविले ९४.४० टक्के - Marathi News | In Nagpur, the daughter of a laborer got 94.40 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; नागपुरात हातमजुराच्या मुलीने मिळविले ९४.४० टक्के

हातमजुरी आणि धुणीभांडी करणाऱ्या पालकाच्या मुलीने दहावी स्टेट बोर्डाच्या उत्तम यश प्राप्त करत कलेक्टर बनण्याच्या दिशेने पाहिले पाऊल ठेवले आहे. ...

दहावीत सलग आठव्यांदा कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय स्थानी - Marathi News | Kolhapur division is second in the state for the eighth time in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावीत सलग आठव्यांदा कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय स्थानी

दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९७.६४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११.६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. ...

SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के - Marathi News | Gadchiroli district's result is 92.69 percent | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के

गडचिरोली जिल्ह्याच्या यावर्षीचा दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ३८ टक्क्यांनी सुधारली आहे. ...

सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला - Marathi News | In Sangli district, the result of class X was 97.22 percent and the result increased by thirteen percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे. ...

Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी' - Marathi News | Pune district tops in ssc exam result from the division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

बारावीच्या निकालात विभागात पिछाडीवर पडलेल्या पुण्याने दहावीच्या निकालामध्ये सगळीकडे कसर भरून काढली ...

SSc Result 2020: अरे, आव्वाज कुणाचा! दहावीच्या निकालामध्ये पुण्यात मुलींचाच डंका - Marathi News | Once again Girls were beaten boy in the results of class X in Pune; The pass percentage of girls in the district is 98.62 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSc Result 2020: अरे, आव्वाज कुणाचा! दहावीच्या निकालामध्ये पुण्यात मुलींचाच डंका

पुणे जिल्ह्यात एकुण १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण ...

SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल - Marathi News | SSC Result 2020; Saundad's Twinkle in Gondia district tops Uke district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल

सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ...