लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
"रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं", 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर - Marathi News | SSC Result: "Why are you crying, we want to go ahead and win", 35% shubham father appreciate son in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं", 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर

शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. ...

SSC Result: चहावाल्याच्या मुलीने पटकाविले ९८.८० टक्के गुण; सर्वांना पाजला मोफत चहा - Marathi News | Tea stall holder girl scored 98.80 percent marks; Free tea for all | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result: चहावाल्याच्या मुलीने पटकाविले ९८.८० टक्के गुण; सर्वांना पाजला मोफत चहा

Nagpur News चहा विकून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या विजय भुडे यांची कन्या प्राजक्ता हिने दहावीच्या परिक्षेत ९८.८० टक्के गुण मिळविले आहेत. ...

Education: दहावी संपली, आता स्पर्धा सुरू! - Marathi News | Education: SSC is over, now the competition begins! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहावी संपली, आता स्पर्धा सुरू!

Education: विद्यार्थ्यांवर दडपण राहू नये, जीवघेणी स्पर्धा नसावी, असे कितीही बोलले जात असले तरी मुलगा वा मुलगी दहावीला आहे म्हटले की, कुटुंबातील वातावरण गंभीर बनते. एकीकडे दहावीचे महत्त्व संपले म्हणायचे आणि दुसरीकडे दहावीचे गुण, विद्यार्थ्यांची एकमेका ...

श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Shravani Khande top in district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावीचा ऑनलाईन निकाल; साक्षी भारती दुसरी, सुरभी पटेल, तारक गुल्हाणे तिसऱ्या स्थानी

होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९. ...

शेतकऱ्याची लेक ‘देवयानी’ जिल्ह्यातून प्रथम - Marathi News | Farmer's Lake 'Devyani' first in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीच्या घननीळ अन् कौस्तुभने पटकाविला अनुक्रमे द्वितीय, तृतीयचा बहुमान

परीक्षेत आष्टीच्या राष्ट्रीय हुतात्मा विद्यालयाची देवयानी देविदास इखार हिने ९९.२० टक्के गुण संपादित करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तर आर्वीच्या कृषक इंग्लिश हायस्कूलचा घननिळ कुसुमाकर शिरपूरकर याने ९८.४० टक्के तर आर्वीच्याच कृषक ...

दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात मुलींचीच पताका - Marathi News | Only girls' flag in the district in the 10th examination | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याचा निकाल ९५.९७ टक्के : नवरगावची खुशी पडोळे प्रथम; ४ हजार १४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा ...

गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Nakshatra of Gujarati National High School tops the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील दीडशे शाळांचा निकाल शंभर टक्के : निकालात मुलीच ठरल्या सरस : नागपूर विभागात जिल्हा तिसरा

गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर ही ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी भुवनकुमार बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव ये ...

सारडा विद्यालयाचा विज्योत सिल्लारे जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Sarda Vidyalaya's Vijayot Sillare tops the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के : दहावीच्या परीक्षेत १६ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण

सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प् ...