दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
Ssc Result Kolhapur : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ह् ...
Ssc Result kolhpaur : एसएससी बोर्डाची (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) वेबसाईटच क्रॅश झाल्याने दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन लागला पण दुपारपर्यंतही तो पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा जीव टांगणीला लागला. ...
Ssc Result Satara : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले. ...
SSC result of Thane district: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल तयार करण्यात आलेला आहे. ...
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे निकाल काढण्यात आला. ...
SSC Result Update: माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही ...
SSC Result of Aurangabad Division : औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ...