लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...

दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार - Marathi News | Class 10th Kolhapur division is second in the state, the mark sheet will be available on June 14 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावीत कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, गुणपत्रिका १४ जूनला मिळणार

गतवर्षीपेक्षा यंदा विभागाचा निकाल घटला ...

मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर - Marathi News | success of deaf and mute Ashwini, passed 10th exam by first grade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर

'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड ...

अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क' - Marathi News | Oh wow This is just a coincidence Same to Same Mark for Many Siblings in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...

दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर - Marathi News | Sachi got first rank in 10th exam with 96.60 percent marks after studying for six hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर

दहावीत चामोर्शीतील दोन विद्यार्थी जिल्ह्यात टॉपर : दोघांनाही समान गुण ...

‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश - Marathi News | The boy became the teacher for 'that' Mauli; Mother and son passed the 10th exam together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण, तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करत मिळवले यश ...

मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी - Marathi News | Manish Kokre First in Konkan Board, Manish to become an IAS officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनीष कोकरेला बनायचंय आयएएस अधिकारी

दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले ...

अग्रलेख : पालकांना आवरा.... - Marathi News | editorial on ssc results declares parents need to change their thinking competition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : पालकांना आवरा....

शिक्षण मंडळाने गुणवत्ता यादी बंद केली तरी विद्यार्थ्यांची आणि विशेषतः पालकांची स्पर्धात्मक मानसिकता अजूनही बदललेली नाही ...