दहावी, मराठी बातम्या FOLLOW Ssc exam, Latest Marathi News SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
विद्यार्थी वर्गात प्रश्नपत्रिका सोडवतात. मात्र, परीक्षा केंद्रावर बसलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण स्पष्टपणे जाणवत असल्याचे दिसून येतो ...
प्रसिद्ध झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून, अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली आहेत ...
राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून पेपरफुटी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवीत आदेश कटरे याने परीक्षा केंद्रावर जाऊन दिली परीक्षा ...
वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिशाने दिला दहावीचा पेपर; शिक्षक, ग्रामस्थांनी दिला धीर ...
स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. ...
परीक्षा केंद्रावर गोंधळाचं वातावरण तयार झालं असून याबाबत प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. ...
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे ...