लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू  - Marathi News | 'Senyar''s havoc does not stop; Thailand, Malaysia, Indonesia and Sri Lanka are tired of floods! More than 1400 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जलप्रलयाने आशिया हादरला! इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंडमध्ये १४००हून अधिक बळी; अनेक गावं चिखलात

शक्तिशाली 'सेन्यार' चक्रीवादळामुळे आलेल्या महापुराने इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या चार देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. ...

PAK vs SL Final : पाकिस्तानी खेळाडूंचा रडीचा डाव! अंपायरनं चोरी पकडल्यावर काढलं भांडण (VIDEO) - Marathi News | Fakhar Zaman Clashed With The Umpire Shaheen Afridi Also Lost His Temper Know What Happened During PAK vs SL Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SL Final : पाकिस्तानी खेळाडूंचा रडीचा डाव! अंपायरनं चोरी पकडल्यावर काढलं भांडण (VIDEO)

फायनलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा ड्रामा ...

Operation Sagar Bandhu : श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे विध्वंस, १२३ जणांचा मृत्यू; मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन सागर बंधू' - Marathi News | Operation Sagar Bandhu Cyclone Ditwah update Sri Lanka disaster heavy rainfall weather update indian air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे विध्वंस, १२३ मृत्यू; मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन सागर बंधू'

Operation Sagar Bandhu : श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

श्रीलंका उद्ध्वस्त! 'दित्वाह' चक्रीवादळ आता भारताच्या दारात; जाणून घ्या, या नावात दडलेला आहे कोणता मोठा अर्थ! - Marathi News | Sri Lanka devastated! Cyclone 'Ditwah' now at India's doorstep; Know what big meaning lies behind this name! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका उद्ध्वस्त! 'दित्वाह' चक्रीवादळ आता भारताच्या दारात; जाणून घ्या, या नावात दडलेला आहे कोणता मोठा अर्थ!

या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही २१ लोक बेपत्ता आहेत. ...

Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान - Marathi News | sri lanka flood 56 dead many missing persons school office shut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान

Sri Lanka Flood : श्रीलंकेमध्ये परिस्थिती गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे देशाचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. ...

Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा! - Marathi News | Cyclone 'Ditvah' heading towards India; 46 killed in Sri Lanka, alert issued in 'these' states! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!

Cyclone Ditva Update: श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. ...

Sri Lanka: श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता - Marathi News | Sri Lanka floods and landslides kill at least 31; 14 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sri Lanka: श्रीलंकेत पावसाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता

Sri Lanka Rains: श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि विनाशकारी भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. ...

भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर... - Marathi News | Indian Navy's INS Sukanya and Pakistan's PNS Saif warship face to face, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये पाकिस्तानी नौदल १४५ देशांपैकी ३३ व्या क्रमांकावर आहे तर भारतीय नौदल जगात ७ व्या क्रमांकावर आहे. ...