लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका बॉम्ब स्फोट

श्रीलंका बॉम्ब स्फोट, मराठी बातम्या

Sri lanka bomb blast, Latest Marathi News

आयसीसीच्या अधिकाऱ्याने दिला ‘त्या’ घटनेच्या स्मृतींना उजाळा... - Marathi News | ICC official relives horror of Sri Lankas Easter bombings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीच्या अधिकाऱ्याने दिला ‘त्या’ घटनेच्या स्मृतींना उजाळा...

घटनेला उजाळा देताना अंगाचा थरकाप ​​​​​​​ ...

श्रीलंकेतील स्फोटांमध्ये १७६ मुलांनी गमावले पालकांचे छत्र - Marathi News | 176 children lost parental umbrella in Sri Lankan blasts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेतील स्फोटांमध्ये १७६ मुलांनी गमावले पालकांचे छत्र

यंदा ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत १७६ मुलांनी त्यांचे माता-पिता किंवा त्यापैकी एकाचे छत्र गमावले. ...

तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन? - Marathi News | NIA Raids 7 Locations in Tamil Nadu Over Suspected Link Between Coimbatore's IS Module, Sri Lanka Easter Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. ...

घरातला 'कर्ता' गेला, 200 पेक्षा अधिक चिमुकल्यांनी गमावले कुटुंबातील सदस्य - Marathi News | UP to 200 children in Sri Lanka lost family members in Easter bombings - report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातला 'कर्ता' गेला, 200 पेक्षा अधिक चिमुकल्यांनी गमावले कुटुंबातील सदस्य

श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. ...

साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल; सोशल मीडियावर बंदी - Marathi News | clashes after series of bomb blasts in Sri Lanka; Ban on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळली दंगल; सोशल मीडियावर बंदी

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. ...

श्रीलंकेने काढले २०० जणांना देशाबाहेर, अनेक भागांत अटकसत्र सुरूच - Marathi News |  Sri Lanka launched 200 arrests outside the country, arresting them in many areas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेने काढले २०० जणांना देशाबाहेर, अनेक भागांत अटकसत्र सुरूच

१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला ...

श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा - Marathi News | The attackers of the Sri Lankan blast had gone to Kashmir, Kashmir - the army chief's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका स्फोटातील हल्लेखोर काश्मीर, केरळात गेले होते-  सैन्यप्रमुखांचा दावा

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या स्फोटातील काही आत्मघाती हल्लेखोर विशेष प्रशिक्षणासाठी आणि विदेशी संघटनांशी संबंध मजबूत करण्यासाठी काश्मीर, केरळात गेले होते, असा दावा श्रीलंकेच्या सैन्यप्रमुखांनी केला आहे. ...

श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी  - Marathi News | Prohibition of the channel of Zakir Naik's Peace TV in Sri Lanka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी 

या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. ...