सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात ...
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे रूजू झाल्यापासून पूर्णपणे ढेपाळला आहे. खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना येथे कसल्याच सुविधा नाहीत. संकुलाची अक्षरश: वाट लावली आहे. असे असतानाही मात्र व्यायामशाळा व विविध योजनांसाठी ...
व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...
जॉन इस्नरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जर्मनीच्या अलेक्सांद्र झ्वेरेवचा ६-७ (४/७), ६-४, ६-४ ने पराभव करीत प्रथमच मियामी ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. इस्नरला यापूर्वी तीनवेळा टूर फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. ...
गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व ...
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी एक उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या या पैलवानाच्या उपचारासाठ ...