नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ...
Asian Games 2018: अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला. ...
वाशिम - जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या मातीतून आलेल्या जवळपास ५० खेळाडूंनी चालू वर्षात विभाग, राज्य, राष्ट्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत जिल्ह्याचा गौरव वाढविला तर दुसरीकडे तालुकास्तरीय क्रीडा संकुलांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध हो ...
Asian Games 2018: पुरुष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम लढतीत भारताने रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये बाजी मारली. ...
Asian Games 2018: भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. ...