जे जे जगात आहे ते ते मला मिळाले पाहिजे ह्यासाठी लागणारा पैसा मिळवणे प्राप्त म्हणून ते मिळविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे असाच प्रकार सर्वत्र चालत आला आहे. ...
मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. ...