काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा..! ...
रितेपणातून परिपूर्ण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्म म्हणजे देवधर्म, पूजाअर्चा एवढा संकुचित अर्थ घेऊन उपयोग नाही. अध्यात्म म्हणजे निरागस आनंद, निखळ शांती..! ...
कल्पवृक्ष हा माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे हा देखील असाच एक समज आहे. या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्यावेळी जी चौदा रत्न निघाली त्यावेळी झाली अशी आख्यायिका आहे. ...