लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्पाइस जेट

स्पाइस जेट

Spicejet, Latest Marathi News

गोव्यातून उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या केबिनमधून धूर; हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग - Marathi News | SpiceJet makes emergency landing in Hyderabad after smoke billows from cabin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातून उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या केबिनमधून धूर; हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

गोव्यातून उड्डाण घेतलेल्या स्पाइसजेट मधून धूर आल्यामुळे विमानाचे हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानाने गोव्यातून उड्डाण घेतले होते. ...

DGCAच्या कारवाईचा परिणाम; SpiceJetने 80 वैमानिकांना पगाराशिवाय सक्तीच्या रजेवर पाठवलं - Marathi News | Effect of DGCA's action; SpiceJet sent 80 pilots on compulsory leave without pay | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :DGCAच्या कारवाईचा परिणाम; SpiceJetने 80 वैमानिकांना पगाराशिवाय सक्तीच्या रजेवर पाठवलं

Spicejet एअरलाइन्स गेल्या काही काळापासून मोठ्या तोट्यात आहे. ...

२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही - Marathi News | passengers stranded for 24 hours spicejet goa pune flight never took off | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही

स्पाइस जेटच्या विमानाबाबतही असाच प्रकार घडला. प्रवासी सुमारे २४ तास अडकून पडले. ...

छम्मा-छम्मा गाण्यावर एअर हॉस्टेसची अशी थिरकली पाऊले, व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले... - Marathi News | Air Hostess Dance Viral Video Uma Meenakshi : Netizens said after watching the video of the air hostess's dancing steps on Chhamma-Chamma song... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छम्मा-छम्मा गाण्यावर एअर हॉस्टेसची अशी थिरकली पाऊले, व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले...

Air Hostess Dance Viral Video Uma Meenakshi : मिनाक्षीचा आताचा डान्सही नेटीझन्सचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. ...

SpiceJet ची टॅक्सी सर्व्हिस लाँच, आता एअरपोर्टवर पोहोचणे होईल सोपे! - Marathi News | spicejet launches taxi service 28 major airports for seamless passenger experience | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SpiceJet ची टॅक्सी सर्व्हिस लाँच, आता एअरपोर्टवर पोहोचणे होईल सोपे!

SpiceJet Taxi Service: स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, 28 प्रमुख एअरपोर्टवर टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. ...

SpiceJet Flight: Spicejetच्या विमानात तांत्रिक बिघाड; श्वास गुदमरल्याने महिला बेशुद्ध, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर - Marathi News | SpiceJet Flight: Technical malfunction in Spicejet plane again; Women unconscious due to breathlessness, panic among passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Spicejetच्या विमानात तांत्रिक बिघाड; श्वास गुदमरल्याने महिला बेशुद्ध, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर

SpiceJet Flight: गेल्या काही महिन्यांपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली - Marathi News | Bang: 50 percent of SpiceJet flights grounded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली

कारणे दाखवा नोटिसीला स्पाईसजेटने दिलेले उत्तर लक्षात घेता उड्डाण संख्या मंजूर उड्डाणांच्या ५० टक्क्यांइतकी मर्यादित करण्यात यावी.  ...

DGCAची Spicejetवर कारवाई; पुढील 8 आठवड्यांसाठी 50% उड्डाणांवर बंदी - Marathi News | DGCA action against Spicejet; 50% flight ban for next 8 weeks | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :DGCAची Spicejetवर कारवाई; पुढील 8 आठवड्यांसाठी 50% उड्डाणांवर बंदी

गेल्या काही दिवसांमध्ये स्पाइसजेटच्या विमानांमद्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही कारवाई केली आहे. ...