लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्पाइस जेट

स्पाइस जेट

Spicejet, Latest Marathi News

गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... - Marathi News | A SpiceJet plane flying from Goa to Pune fell out of the window frame while in the air... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

SpiceJet plane : ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे. ...

'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न' - Marathi News | indigo flight from delhi to leh returned had to land due to technical fault Hyderabad Tirupati spicejet takes u turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट, नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'

Indigo Flight, SpiceJet Airlines, U Turn Emergency Landing: आधी दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमान परतले, त्यानंतर हैदराबादहून तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान परतले ...

१० वर्षांची लढाई संपली! स्पाइसजेटला 'न्यायालयाचा' ग्रीन सिग्नल, शेअर्समध्ये 'बंपर' वाढ, काय आहे प्रकरण? - Marathi News | kalanithi maran and kal airways damages appeal on spicejet dismissed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांची लढाई संपली! स्पाइसजेटला 'न्यायालयाचा' ग्रीन सिग्नल, शेअर्समध्ये 'बंपर' वाढ

SpiceJet Airways : दिल्ली उच्च न्यायालयाने विमान कंपनी स्पाइसजेटला मोठा दिलासा दिला आहे. केएएल एअरबेस आणि कलानिधी मारन यांनी कंपनीविरुद्ध दाखल केलेली १,३०० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची याचिका फेटाळण्यात आली आहे. ...

₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट - Marathi News | Investors jump on share SpiceJet airlines rs 67 An 8 percent gain intraday an announcement and stocks booming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट

SpiceJet Share: कंपनीचा शेअर ८.२ टक्क्यांनी वधारून ६७.९८ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. ...

SpiceJet च्या अडचणीत वाढ; कर्मचाऱ्यांचा PF देण्यासाठीही पैसे नाही, EPFO ने बजावली नोटीस - Marathi News | SpiceJet's Troubled Rise; company do not have money to pay PF of Employees, EPFO has issued a notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SpiceJet च्या अडचणीत वाढ; कर्मचाऱ्यांचा PF देण्यासाठीही पैसे नाही, EPFO ने बजावली नोटीस

SpiceJet Financial Crisis: 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे भवितव्य पणाला... ...

Video - घामाच्या धारा! स्पाइस जेटच्या विमानात तासभर AC बंद; अनेक प्रवाशांची बिघडली तब्येत - Marathi News | spicejet flight delhi to darbhanga shuts down ac for one hour passengers feeling unwell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - घामाच्या धारा! स्पाइस जेटच्या विमानात तासभर AC बंद; अनेक प्रवाशांची बिघडली तब्येत

दिल्ली ते दरभंगा फ्लाइट क्रमांक SG486 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागला आहे. कारण या फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे एसी सुमारे तासभर बंद होता. ...

अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली! - Marathi News | The number of people going to Ayodhya has decreased, Spicejet has stopped its flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!

31 जानेवारीला, आपण दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा स्पाइसजेटने केली होती. ...

₹५० चा शेअर सुस्साट सुटला! एका बातमीनं चक्र फिरवलं अन् ९% ने भाव वाढला - Marathi News | Shares of private sector airlines SpiceJet high 9 percent to Rs 55 on Thursday | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹५० चा शेअर सुस्साट सुटला! एका बातमीनं चक्र फिरवलं अन् ९% ने भाव वाढला

खासगी क्षेत्रातील एअरलाइन स्पाईसजेटच्या शेअर्सने गुरूवारी गुंतवणूकदारांना खुशखबर दिली. ...