Soybean, सोयाबीन FOLLOW Soybean, Latest Marathi News सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली ...
दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता. पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ...
आजचे बाजारभाव घ्या जाणून... ...
कांद्याला २ हजार ते ४ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. ...
पहिल्या टप्प्यातील कापसाची आवक सध्या वाढताना दिसत असून दरही हमीभावाच्या आसपास खेळत आहेत. ...
सोयाबीनलाही हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे. ...
ग्राहकांच्या हिताचा विचार करून सरकार शेतमालाचे भाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ...
३ हजार क्विंटलची आवक : ४ हजार ७०० रूपयांचा सरासरी भाव ...