सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
ज्या भागात सोयाबीनची पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीन पीक रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
रोप अवस्थेतच gogalgay गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रा ...
सद्यस्थितीत ढगाळ वातावरण व पावसाची उघडझाप यामुळे सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या (ऊंटअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने पोखरणारी अळी) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ...
गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे. ...