Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : केवळ तासगाव बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Market : केवळ तासगाव बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Soyabean Market price in tasagaon market yard check here | Soyabean Market : केवळ तासगाव बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Market : केवळ तासगाव बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) जवळपास 17 हजार क्विंटलची आवक झाली.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) जवळपास 17 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav : गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनला हमीभाव Soyabean MSP) मिळत नसल्याचे चित्र आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 17 हजार क्विंटलची आवक झाली. यात पिवळ्या सोयाबीनची 9 हजार 500 क्विंटलची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 3 हजार 600 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला (Soyabean Market) 04 हजार 475 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 04 हजात 238 रुपये, कारंजा बाजारात 04 हजार 335 रुपये असा दर मिळाला. तर आज पिंपळगाव बसवंत पालखेड बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला सरासरी 04 हजार 350 रुपयांचा दर मिळाला. तर आज लोकल सोयाबीनला अमरावती बाजारात (Amarvati Market Yard) 04 हजार 300 रुपये, हिंगोली बाजारात 04 हजार 425 रुपये, मेहकर बाजारात 4250 रुपये, तर लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनची 04 हजार 225 रुपयांचा दर मिळाला.

तसेच पिवळ्या सोयाबीनला अकोला आणि आर्वी बाजारात 04 हजार 300 रुपये, चिखली बाजारात 04 हजार 190 रुपये, वाशिम बाजारात 4 हजार 300 रुपये तर वर्धा बाजारात 4 हजार 170 रुपये दर मिळाला. तर मलकापूर बाजारात 04 हजार 300 रुपये, परतुर बाजारात 04 हजार 400 रुपये, तासगाव बाजारात 4 हजार 750 रुपये, गंगापूर बाजारात 04 हजार रुपये, तर किल्ले धाऊर बाजारात  4 हजार 300 रुपयांचा दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/07/2024
अहमदनगर---क्विंटल13420043514275
अहमदनगरलोकलक्विंटल91414144414411
अहमदनगरपिवळाक्विंटल12400042004100
अकोलापिवळाक्विंटल694415843804268
अमरावतीलोकलक्विंटल2313425043504300
अमरावतीपिवळाक्विंटल773385743624258
बीड---क्विंटल215350044324361
बीडपिवळाक्विंटल462426543904375
बुलढाणालोकलक्विंटल970400044004250
बुलढाणापिवळाक्विंटल1621406043814259
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल30430043884344
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल25345642424000
धाराशिवपिवळाक्विंटल109415543364313
हिंगोलीलोकलक्विंटल600405044004225
हिंगोलीपिवळाक्विंटल137418044204300
जालनालोकलक्विंटल7331243664000
जालनापिवळाक्विंटल1140420044234400
लातूरपिवळाक्विंटल341370044804315
नागपूरपिवळाक्विंटल292383043384200
नांदेडपिवळाक्विंटल6445045754500
नाशिकहायब्रीडक्विंटल96180044004350
नाशिकपिवळाक्विंटल6434545504550
नाशिकपांढराक्विंटल202300044464425
परभणीपिवळाक्विंटल113400044264300
सांगलीपिवळाक्विंटल20465048604750
सोलापूर---क्विंटल74370045004475
वर्धापिवळाक्विंटल1788340343824023
वाशिम---क्विंटल1800412044204335
वाशिमपिवळाक्विंटल3000424044304300
यवतमाळपिवळाक्विंटल742383343734229
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)17692

Web Title: Latest News Todays Soyabean Market price in tasagaon market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.