लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

History : भारतापाठोपाठ आणखी एका संघाचा वन डेत लाजीरवाणा पराभव; द. आफ्रिकेच्या फलंदाजाने २० चेंडूंत कुटल्या ९० धावा - Marathi News | History : Heinrich Klaasen scored 119* runs from 61 balls including 15 fours and 5 Sixes against WI And South Africa won match by 4 wickets & 20.3 overs spares | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतापाठोपाठ आणखी एका संघाचा वन डेत लाजीरवाणा पराभव; आफ्रिकेच्या फलंदाजाच्या २० चेंडूंत ९० धावा

भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २३४ चेंडू व १० विकेट्स राखून पराभूत केले. भारताचा वन डे क्रिकेटमधील हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. ...

नेपाळने इतिहास घडविला, वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी १४ संघांशी भिडणार; ३ जागांच्या शर्यतीत माजी विजेता - Marathi News | Explainer: The path to Cricket World Cup 2023; Schedule released for Cricket World Cup Qualifier Playoff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळने इतिहास घडविला, वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी १४ संघांशी भिडणार; ३ जागांच्या शर्यतीत माजी विजेता

The path to Cricket World Cup 2023 : यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप २०२३ साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित ३ जागांसाठी १५  संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. ...

आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार - Marathi News | Attacks on Chinese Gold Mines in Africa; 9 Chinese laborers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार

मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या चिनी मजुरांवर जिवघेणा हल्ला झाला आहे. ...

MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार! - Marathi News | IPL 2023 MS Dhoni Led chennai super kings Csk sign sisanda magala as replacement for injured kyle jamieson see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार!

डेल स्टेनने २ वर्षांपूर्वीच केली होती या खेळाडूबद्दलची भविष्यवाणी ...

Costa Titch : प्रसिद्ध रॅपरचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन, गाणं गाताना स्टेजवर कोसळला अन्… - Marathi News | Costa Titch: Famous rapper Costa Titch dies at just 27, collapses on stage while singing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रसिद्ध रॅपरचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन, गाणं गाताना स्टेजवर कोसळला अन्…

लाईव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात तो कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ...

Costa Titch Death: २७ वर्षीय रॅपर गाता गाताच स्टेजवर कोसळला आणि जग सोडून गेला, शेवटचा VIDEO व्हायरल - Marathi News | south african rapper artist costa titch dies while performing on stage video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२७ वर्षीय रॅपर गाता गाताच स्टेजवर कोसळला आणि जग सोडून गेला, शेवटचा VIDEO व्हायरल

Costa Titch Death: शनिवारी जोहान्सबर्ग याठिकाणी अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कोस्टा परफॉर्म करत होता. त्याचवेळी तो स्टेजवर कोसळला आणि त्याचं निधन झालं... ...

Video : विकेटचं सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून सोडावं लागलं मैदान; वर्ल्ड कपला मुकण्याचे संकेत - Marathi News | South African spinner Keshav Maharaj injured himself while celebrating wicket during 2nd SA-WI Test, could miss ODI World Cup, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : विकेटचं सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून सोडावं लागलं मैदान; वर्ल्ड कपला मुकण्याचे संकेत

SA vs WI : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज ( Keshav Maharaj) हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत... ...

SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचं शानदार शतक; वडिलांकडून पोराच्या खेळीला दाद! - Marathi News | South Africa captain Temba Bavuma scored his CAREER second Test century against the West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचं शानदार शतक; वडिलांकडून पोराच्या खेळीला दाद!

temba bavuma: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने वेस्ट इंडिजविरूद्ध शानदार शतक झळकावले.  ...