Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
Summer Crop : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील भुईमूग, ज्वारी, मूग आणि तीळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे. (Summer Crop) ...
Jowar Kharedi : गेल्या महिनाभरापूर्वी शासनाने सोयगाव शहरात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही अद्याप प्रत्यक्ष खरेदीस सुरूवात झालेली नाही. काय आहे कारण वाचा सविस्तर (Jowar Kharedi) ...
Fake Sorghum Registration : मानोरा तालुक्यात 'नाफेड'च्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत बोगस नोंदणी करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात जिथे ज्वारीची पेरणीच झाली नाही, तेथे ज्वारीची बनावट नोंद करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आह ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...
Kharif Crops : खरीप हंगामासाठी पीक पद्धतीत मोठा बदल होत आहे. कापसाच्या (Cotton) दरातील सातत्यपूर्ण घसरण आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी यंदा कापसाऐवजी कोणत्या पिकांना मिळणार पसंती ते वाचा सविस्तर. (Kharif crops) ...
Today Sorghum Market Rate : राज्यात आज शनिवार (दि.१०) रोजी एकूण ३६९९ क्विंटल ज्वारी आवक झाली होती. ज्यात ३५१ क्विंटल दादर, ३४७ क्विंटल हायब्रिड, २२७ क्विंटल लोकल, १४२७ क्विंटल मालदांडी, १२६ क्विंटल पांढरी, २ क्विंटल रब्बी, ६ क्विंटल पिवळी, ४८ क्विंटल ...