बाळासाहेबांची शिवसेना व आताची म्हणजे नव्या पिढीची शिवसेना यामध्ये बराच फरक पडला आहे. सेनेतील नवी पिढी पेज थ्री वर्तुळातील आसामींच्या गराड्यात रमते, सोशल मीडियावरील ट्रेन्डचा आदर करते. ...
सोनूने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर हा वाद शमेल अशी शक्यता होती, पण याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला ...