सोनू सतत देश-विदेशातील गरजू लोकांची मदत करत आहे. अनेकांना रोजगारही मिळवून देत आहे. नुकतीच त्याने बिहारमधील एका व्यक्तीला म्हैस खरेदी करून दिली. ज्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. ...
सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे. ...
सोनून आत्तापर्यंत हजारो प्रवाशांना त्यांच्या स्वगृही पोहचवले असून कित्येकांना नोकरीही देण्याचं काम केलंय. लॉकडाऊन काळात सोनूने केलेल्या कामामुळे तो रॉबीनहूड बनला आहे. ...
सोनूने काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या ...
एका यूजरने गमतीदारपणे सोनू सूदकडे इंटरनेट स्पीड वाढवण्याची मागणी केली. या यूजरने ही मागणी ट्विट करून केली. आश्चर्याची बाब म्हणजे यावर सोनूनेही मजेदार रिप्लाय दिलाय. ...