Sonu Sood : सोनू सूदच्या सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) अंतर्गत प्राध्यापक सरोज सूद शिष्यवृत्ती २०२३ ही खास शिष्यवृत्ती पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे. ...
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या दमदार अभिनयाव्यतिरिक्त लोकांना मदत करण्यासाठी देखील ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी गरजूंना खूप मदत केली आणि त्यांचे हे उदात्त कार्य आजही सुरू आहे. ...