पत्रात पूर्णवेळ अध्यक्ष या मुद्यावरच भर आहे.. गांधी-नेहरू कुटुंबाविषयी आदर व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या वर्षभरानंतरही पक्षाने आत्मपरिक्षण केले नाही, असेही पत्रात म्हटले आहे. ...
भाजप विरोधी पक्षांशी समन्वय व काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यात यावे, असेही या नेत्यांनी सुचवले आहे. तसे झाल्यास कांग्रेस सोडून गेलेले दिग्गज नेत्यांना पुन्हा परतण्यासाठी कोणते पद द्यावे याचा उल्लेख नेत्यांनी टाळला आहे ...