सोनिया गांधींबरोबरच्या बैठकीत साधला निशाणा, आपण एरवीसुद्धा भेटले पाहिजे. ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. एक बार तय करो डरना है, या लढना है, असे म्हणत ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला. ...
"23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो." ...