लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे

Sonali bendre, Latest Marathi News

सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Read More
Goldie Behl: ‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल? - Marathi News | Filmmaker Goldie Behl Talks on Boycott Trend In Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फ्लॉप शो’नं बॉलिवूड बेजार, पण ‘बायकॉट ट्रेंड’ हे कारण नाही..., वाचा काय म्हणाला गोल्डी बहल?

बॉलिवूडच्या फ्लॉप शोमागे बायकॉट ट्रेंड असल्याचं अनेकांचं मत आहे. पण बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलचं (Goldie Behl) मत वेगळंच आहे. ...

'अंडरवर्ल्डमुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले'; सोनाली बेंद्रेने केला खुलासा - Marathi News | sonali bendre says she lost films due to underworld pressure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंडरवर्ल्डमुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले'; सोनाली बेंद्रेने केला खुलासा

Sonali bendre: सोनालीने नुकतीच 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा कलाविश्वावर कसा दबाव होता हे सांगितलं. ...

हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम - Marathi News | sonali bendre son ranveer behl has become tall and handsome now latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम

Sonali bendre son: सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. ...

कॅन्सरनंतर मेंदूभोवती धुकं साचलं जसं.. कळत नव्हतं काय होतंय!-सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सरच्या दिवसांची वेदना - Marathi News | After the cancer, it was like a fog around the brain .. I didn't know what was happening! -Sonali Bendre says the pain of the days of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरनंतर मेंदूभोवती धुकं साचलं जसं.. कळत नव्हतं काय होतंय!-सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सरच्या दिवसांची वेदना

कॅन्सरसारख्या आजारातून बरं झाल्यावर पुन्हा स्वत:ला कामात गुंतवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही ...

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशी जिंकली कॅन्सर विरोधातील लढाई, म्हणाली - 'मी मरेन असं...' - Marathi News | After a treatment for cancer, the famous Bollywood actress's emotional post goes viral, saying - 'I will die ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशी जिंकली कॅन्सर विरोधातील लढाई, म्हणाली - 'मी मरेन असं...'

२०१८ साली या अभिनेत्रीला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी तिला खूप मोठा धक्का बसला होता. ...

सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला आणि लेकाला कधी पाहिलंय का? पती आहे प्रसिद्ध निर्माता - Marathi News | bollywood actress sonali bendre husband and son photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला आणि लेकाला कधी पाहिलंय का? पती आहे प्रसिद्ध निर्माता

Sonali bendre : सोनालीचे पती आणि मुलगा सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रेक्षकांचा कायम प्रयत्न असतो. ...

बाबो ! सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू, करणार होता हे धक्कादायक काम - Marathi News | Sonali bendre birthday special lesser known facts about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू, करणार होता हे धक्कादायक काम

आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस (Sonali Bendre Birthday)आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले. ...

'हम साथ-साथ हैं' मधील 'ही' चिमुकली आज आहे सुपर मॉडल; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | hum saath saath hain little kid star zoya afroz now become a supermodel fans shocked after seeing photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ-साथ हैं' मधील 'ही' चिमुकली आज आहे सुपर मॉडल; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Zoya afroz: जोयाने हम साथ साथ है सोबतच 'कहो ना कहो', 'प्यार के साथ तिया से', 'यह बेनकाब', 'स्वीटी वेड्स एनआरआई' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...