लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे

Sonali bendre, Latest Marathi News

सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोनाली तेलुगू, तमिळ, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 1994 साली सोनालीनं 'आग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
Read More
सोनाली बेंद्रेने 'या' ठिकाणी केलं नववर्षाचं स्वागत, लेकासोबतचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Sonali Bendre celebrated new year 2024 in haridwar shared photos with husband and son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेने 'या' ठिकाणी केलं नववर्षाचं स्वागत, लेकासोबतचा फोटो होतोय व्हायरल

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनाली बेंद्रे आध्यात्माकडे वळली आहे. ...

ज्या कॅन्सरने झालं सुब्रतो रॉय यांचं निधन, त्याने सोनाली बेंद्रेही होती पीडित - Marathi News | What is metastatic malignancy rare cancer disease? Subrata Roy sahara and Sonali Bendre suffering from | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ज्या कॅन्सरने झालं सुब्रतो रॉय यांचं निधन, त्याने सोनाली बेंद्रेही होती पीडित

What Is Metastatic Malignancy: तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी काय आहे आणि हा आजार एखाद्या व्यक्ती कशाप्रकारे प्रभावित करतो.  ...

कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Sonali Bendre used to travel by local train during her college days, bringing back memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा

Sonali Bendre : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची. ...

सोनाली बेंद्रेसोबत या पाकिस्तानी क्रिकेटरला थाटायचा होता संसार, पर्समध्ये ठेवायचा अभिनेत्रीचा फोटो - Marathi News | this pakistani cricketer wanted to marry sonali bendre used to keep her photo in wallet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेसोबत या पाकिस्तानी क्रिकेटरला थाटायचा होता संसार, पर्समध्ये ठेवायचा अभिनेत्रीचा फोटो

Sonali Bendre : पाकिस्तानच्या या क्रिकेटरने सोनाली बेंद्रेवर क्रश असल्याचे एका मुलाखतीत कबूल केले होते. ...

पुण्याचा समर्पण लामा ठरला 'इंडियाज बेस्ट डान्सर', म्हणाला, "आता माझ्या वडिलांना..." - Marathi News | India' s best dancer s3 grand finale pune boy samarpan lama won the show took trophy home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याचा समर्पण लामा ठरला 'इंडियाज बेस्ट डान्सर', म्हणाला, "आता माझ्या वडिलांना..."

इंडियाज बेस्ट डान्सरची ट्रॉफी पटकावल्यानंतर समर्पण म्हणाला... ...

'या' 5 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करण्यास दिला नकार, एकीने तर सहा वेळा म्हटले नाही - Marathi News | These 5 actresses refused to work with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' 5 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करण्यास दिला नकार

सलमानने माधुरीपासून प्रियंकापर्यंत जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. ...

सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…” - Marathi News | baipan bhari deva director kedar shinde shared special post for bollywood actress sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…”

‘बाईपण भारी देवा’च्या टीमने नुकतीच 'इंडिया बेस्ट डान्सर' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सोनाली बेंद्रेने केदार शिंदेबरोबर संवाद साधला. ...

‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये मंगळागौरीचा खेळ, ‘बाईपण भारी देवा’ टीमचा कल्ला; सोनाली बेंद्रेही थिरकली - Marathi News | baipan bhari deva team perform mangalagaur in indias best dancer show sonali bendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये मंगळागौरीचा खेळ, ‘बाईपण भारी देवा’ टीमचा कल्ला; सोनाली बेंद्रेही थिरकली

बाईपण भारी देवा! ‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये अभिनेत्री खेळल्या मंगळागौर, केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट ...