"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Soldier, Latest Marathi News
भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे. ...
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर माधव शेळके (४२) यांनी आसाममधील तेजपूर येथे रविवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. ...
आईने तात्काळ स्वत:ची किडनी दिली. फेरबदलाची शस्त्रक्रिया झाली. मात्र वर्षे होताच ती किडनीसुद्धा निकामी झाली. ...
कमांडर अभिलाष सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात आले आहे. ...
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. ...
काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना 7 ऑगस्ट रोजी शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले होते. ...
नक्षलींशी निधड्या छातीने लढताना सात वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झालेल्या अनिल वाघाडे या सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. ...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. ...