देशाच्या सीमेचे दोन पिढ्यांपासून रक्षण करणारे धामणगाव येथील महाजन कुटुंबातील कॅप्टन अशोक महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईकचे भाकीत केले होते. मंगळवार ते खरे ठरले. शहरातील माजी सैनिकांनी वायुसेनेने पाकला दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जल्लोष केला. ...
नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्या ...
‘पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय सुरक्षा बलाच्या वाहनावर हल्ला केला तेव्हापासून खरे तर आमचे लक्ष लागत नव्हते. कारण २४ जानेवारी रोजीच गुवाहाटीहून निनादची श्रीनगर एअर फोर्सला बदली झाली व तो रूजूही झाला होता. ...
भारतीय वायुसेनेच्या जवानांनी लढाऊ मिराजद्वारे पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत झाले. या कारवाईबद्दल भारतीय वायुसेनेला मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला शाळेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘सॅल् ...