ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल. ...
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...
देवळाली छावनी परिषदेच्या हद्दीतील सेवानिवृत्त लष्करी जवांनाकरिता छावनी प्रशासनाने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, यासंदर्भातील परिसरातील सेवानिवृत्त जवानांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहेत. ...
देशासाठी सेवा हाच खरा सैनिकाचा धर्म असल्याचे प्रतिपादन ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उपेंद्र कुशवाह यांनी केले. त्यांनी सैनिकाची भूमिका आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. ...
सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो ...