लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो - Marathi News | Atal rohtang tunnel longest high altitude road tunnel world inaugurate pm modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो

माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू - Marathi News | Former soldiers and and family member will be exempted from full income tax; Pimpri Municipal Corporation proceedings started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू

राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे.. ...

चीन आणि भारतीय सैनिक आमनेसामने, चकमकीचा नवा व्हिडीओ आला समोर - Marathi News | News video of chinese troops fighting with indian soldiers at lac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन आणि भारतीय सैनिक आमनेसामने, चकमकीचा नवा व्हिडीओ आला समोर

चीन आणि भारतीय सैनिकांमधील चकमकींचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही देशांचे सैनिक सीमेजवळ ओरडताना दिसत आहेत. ...

कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न - Marathi News | Corona dies SRPF soldier, married 8 months ago in amaravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

निंबोली येथील रहिवासी : आठ महिन्यांपूर्वी झाला विवाह ...

अर्ध्यारात्री तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते 500 ड्रॅगन सैनिक, चीनने घुसखोरीचा दावा फेटाळला - Marathi News | India china border dispute 500 dragon soldiers trying to infiltration China foreign ministry denies claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्ध्यारात्री तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते 500 ड्रॅगन सैनिक, चीनने घुसखोरीचा दावा फेटाळला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टच्या रात्री 500 चिनी सैनिकांनी, सीमेवरील आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक येथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. ...

GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो - Marathi News | Ladakh Galwan Valley Clash Photo of tombstone of chinese soldier who allegedly died in galwan valley being circulated on weibo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...

आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा - Marathi News | 1965 india pakistan war on this day the indian soldiers had won the hajipir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही  जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले.  ...

देशसेवेसाठी जाताना सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू - Marathi News | CRPF jawan killed in road accident at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :देशसेवेसाठी जाताना सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...