लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

सेवानिवृत्तीला २५ दिवस उरले असतानाच जवानाला वीरमरण - Marathi News | With 25 days left to retire, the soldier died heroically | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवानिवृत्तीला २५ दिवस उरले असतानाच जवानाला वीरमरण

भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज् ...

टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत' - Marathi News | America Self proclaimed time traveler makes horrible predictions, claims computer destroy world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टाइम ट्रॅव्हलर सैनिकाने 2001 मध्येच केली होती महामारीची भविष्यवाणी; सांगितला 'जगाचा अंत'

त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील. ...

टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं? - Marathi News | China military planes at bagram airbase in Afghanistan Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! अफगाणिस्‍तानात चीननं उतरवली लढाऊ विमानं?

खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. ...

महिला सैनिकांनी बंदुकीचा उपयोग करुन शिजवलं जेवणं, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप - Marathi News | woman soldiers cooks food with help of gun use gun as pressure cooker whistle | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला सैनिकांनी बंदुकीचा उपयोग करुन शिजवलं जेवणं, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप

किचनमधली कोणतीही समस्या असो पण महिलांकडून एकापेक्षा एक जुगाड करुन त्याचे समाधान मिळवले जाते. देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करणाऱ्या महिला सैनिकही यामध्ये मागे नाहीत. काहीच नाही मिळाले म्हणून चक्क त्यांनी बंदुकीचा उपयोग करु स्वयंपाक शिजवला. कसा? पाह ...

आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ! - Marathi News | Artillery Center: 550 new soldier take oath of national service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ!

नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. ...

काश्मिरात चार अतिरेक्यांचा खात्मा; उरीत तीन, शोपियांत एक जण टिपला  - Marathi News | Four militants killed in Kashmir; Three in Uri, one in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात चार अतिरेक्यांचा खात्मा; उरीत तीन, शोपियांत एक जण टिपला 

अतिरेक्यांना मदत करणारा अनायत अशरफ डार हा नंतर अतिरेकी बनला. त्याला सुरक्षा दलाने चित्रीगाममध्ये चकमकीत ठार मारले. त्याला आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. १८ वर्षीय अनायतने बुधवारी आपल्या भागातील एका ...

श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता - Marathi News | The plot to blow up Srinagar airport was foiled, vigilance of security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता

मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. ...

साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा - Marathi News | Satara's son dies in Ladakh, mourning in the village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...