लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण... - Marathi News | Uniformity is needed in army uniform because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण...

तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशात सारखेपणा आणण्याचा निर्णय हे ब्रिटिशांनी लादलेल्या पद्धती बदलण्याचे स्वागतार्ह पाऊल होय! ...

पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद - Marathi News | Martyr jawans used to take fruits for Iftar; Villagers did not celebrate Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या गावी दु:खवटा; गावात साजरी केली नाही ईद

पुंछ हल्लाप्रकरणी १४ ताब्यात; संगियाेतेमध्ये ‘ईद’ साजरी नाही ...

लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Grenade Attack on Army Truck; The Jaish-e-Mohammed pro-PAFF took responsibility for the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

आज दुपारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला झाला. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. ...

वाशिमच्या शहीद जवानावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार, रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती - Marathi News | The last rites of the martyred soldier of Washim with military honors, the presence of citizens on the side of the road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या शहीद जवानावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार, रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती

साश्रृनयनांनी जवानाला अखेरचा निरोप. ...

भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Washim's jawan Amol Gore martyred on India-China border cremated with state honour | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना वीरमरण. ...

वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा - Marathi News | Accidental death of jawan Mayur Yadav from Vaduj, mourning in Vaduj city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वडूज येथील जवान मयुर यादव यांचा अपघाती मृत्यू, वडूज शहरावर शोककळा

अंबाला ( पंजाब) कँम्प येथील दुर्घटना. ...

हृदयद्रावक! सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी  - Marathi News | Tejas Mankar, a 22-year-old Indian Army soldier from Javali Taluka of Satara District, has been martyred  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारचा २२ वर्षीय 'वीरपुत्र' देशासाठी शहीद; ५ दिवसांपूर्वीच यात्रेसाठी आला होता गावी 

tejas mankar news : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील २२ वर्षीय जवान भारतमातेसाठी शहीद झाला आहे.  ...

M-777 Howitzer : आता पापणी लवताच होईल शत्रूचा खात्मा; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय तोफा - Marathi News | m 777 howitzer cannons have been included in the indian army Now the enemy will be eliminated in the blink of an eye | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पापणी लवताच होईल शत्रूचा खात्मा; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय तोफा

आता M-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा (M-777 Ultra light Howitzer) भारतीय लष्करात समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचा खात्मा करण्याची या तोफांची क्षमता आहे. ...