लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक, मराठी बातम्या

Soldier, Latest Marathi News

जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात... - Marathi News | When terrorists hide in Shivneri village ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात...

दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. ...

'माझ्या आईला शोधून द्या', जवानाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांकडे साकडं - Marathi News | 'Find out my mother', to the Chief Minister of Jawana's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या आईला शोधून द्या', जवानाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांकडे साकडं

चीनच्या सीमेजवळ देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह बेपत्ता आहे. ...

कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News |  Accidental Death in Kolhapur Junk in Jammu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू

जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. ...