लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक, मराठी बातम्या

Soldier, Latest Marathi News

जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार - Marathi News | The soldiers should be proud - Nambiar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार

देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...

वीरमाता, वीरपत्नींचा गौरव सोहळा - Marathi News | Veeramata, Veerapatni's Gaurav Ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीरमाता, वीरपत्नींचा गौरव सोहळा

देशासाठी लढताना २०१७ साली वीरगती प्राप्त झालेल्या सहा भारतीय जवानांच्या पत्नींचा आणि एका वीरमातेचा गौरव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून षण्मुखानंद सभागृहात केला जाणार आहे. ...

युद्ध नको; शांती हवी, वीरमातेचे आवाहन - Marathi News |  No war; Seek peace, appeal of Veirmata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध नको; शांती हवी, वीरमातेचे आवाहन

कारगिल युद्धादरम्यान काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान नीलेश रमाकांत सावंत शहीद झाले. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे नीलेश वास्तव्यास होते. ...

जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज - Marathi News | Jawan's mother Sangeeta Narote's solo battle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज

सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही. ...

पाय गमाविले पण अनेकांना वाचविले - Marathi News | The legs were lost but many saved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाय गमाविले पण अनेकांना वाचविले

शौर्य फक्त लष्करातीलच जवान गाजवतात असा साधारण समज असतो परंतु अलीकडच्या काळात युध्द होण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवाद वाढला आहे. त्यामुळे लष्करी जवानांपेक्षा अंतर्गत सुरक्षा राखणाऱ्या दलांच्या जवानांना तळहातावर शीर घेऊन लढण् ...

सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या - Marathi News | The students made the rakhi's for soldiers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या

आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राख्या बनविल्या असून, शुभेच्छा संदेश कार्डेही बनविली आहेत. ...

विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या - Marathi News | Defend soldiers from the girls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिनींकडून सैनिकांना राख्या

मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत. ...

हातरुणच्या १३० विद्यार्थिनींनी पाठविल्या सैनिकांना राख्या! - Marathi News | school girls sent rakhi for soldire on border | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हातरुणच्या १३० विद्यार्थिनींनी पाठविल्या सैनिकांना राख्या!

हातरुण ( जि. अकोला ) :  भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन  देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज ...