टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूने इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. ...
देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...
देशासाठी लढताना २०१७ साली वीरगती प्राप्त झालेल्या सहा भारतीय जवानांच्या पत्नींचा आणि एका वीरमातेचा गौरव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून षण्मुखानंद सभागृहात केला जाणार आहे. ...
कारगिल युद्धादरम्यान काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान नीलेश रमाकांत सावंत शहीद झाले. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे नीलेश वास्तव्यास होते. ...
सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही. ...
शौर्य फक्त लष्करातीलच जवान गाजवतात असा साधारण समज असतो परंतु अलीकडच्या काळात युध्द होण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवाद वाढला आहे. त्यामुळे लष्करी जवानांपेक्षा अंतर्गत सुरक्षा राखणाऱ्या दलांच्या जवानांना तळहातावर शीर घेऊन लढण् ...
आपल्या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राख्या बनविल्या असून, शुभेच्छा संदेश कार्डेही बनविली आहेत. ...
मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत. ...