लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे. ...
soldier commited suicide: होणाऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर तणावाखाली असलेल्या एका जवानाने स्टेटसवर तिच्या नावाने संदेश लिहून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देत मुलांप्रमाणेच एनडीएची परीक्षा मुलींना देता येईल असे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार मुलींना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेस बसण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे. मुलींनी ही ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाईल, सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्धार ...
Afghanistan crisis : कधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही. ...