लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत दु:ख व्यक्त केलं आहे. मणीपूरच्या आसाम रायफल दलातील कमांडिंग ऑफिसर शेखन यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो ...
भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करून ऐतिहासिक विजय प्राप्त करीत बांग्लादेशची निर्मिती केली होती. या विजयाला ५० वर्षे होत असून विजयोत्सवाचा सुवर्णमहोत्सव देशभरात स्वर्णिम वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या स्वर्णिम वर्षानि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. ...