उज्ज्वल पांडे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पिस्तुल, दोन मॅगझीन, 4 जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महाराजगंजच्या पोखरी गावात ही घटना घडली ...
Surgical Strike: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ...
मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे. ...
भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे. ...