नागपंचमी सणानिमित्त काही युवक रस्त्यालगत असणार्या मोकळ्या मैदानात सुरफाटा खेळत असताना भरणे यांना दिसले. त्यावेळी भरणे मामांनी आपली गाडी थांबवून कोरोनाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होत थोडसं खेळण्याचा आनंद घेतला. ...
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...