लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आनंदपर्व; सोलापूर जिल्ह्यात दिवाळी पाडवा अन् भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी - Marathi News | Anandaparva; Diwali Padwa Anbhaubij celebrated with great enthusiasm in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदपर्व; सोलापूर जिल्ह्यात दिवाळी पाडवा अन् भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी

दिवाळी पाडवा व भाऊबीज दोन महत्त्वाचे सण एकाच दिवशी होण्याचा दहा वर्षांनी योग ...

मोठी बातमी; मोहिते-पाटील गटाच्या सहा झेडपी सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Big news; Supreme Court grants relief to six ZP members of Mohite-Patil group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मोहिते-पाटील गटाच्या सहा झेडपी सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

जिल्हाधिकाऱ्यांपुढील सुनावणीला दिली स्थगिती; तक्रारदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश ...

मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात शॉर्टसर्किटने सौर ऊर्जा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | Big news; In Mangalwedha taluka, a short circuit caused a solar power project to catch fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मंगळवेढा तालुक्यात शॉर्टसर्किटने सौर ऊर्जा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी

कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या; आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...

अक्कलकोटचे मंदीर उघडल्यानंतर स्वामी दर्शनाने तरळले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू - Marathi News | After opening the temple of Akkalkot, tears of joy flowed in the eyes of the devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटचे मंदीर उघडल्यानंतर स्वामी दर्शनाने तरळले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन ...

माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले; शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Devotees thronged the Shri Siddheshwar Temple at Machnur; An atmosphere of joy among Shiva devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले; शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

सोमवारच्या मुहूर्तावर मंदिर उघडल्याने माचणूर परिसरात हर हर महादेवाचा जयघोष ...

मनसेकडून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा; दर्शन रांगेतील भविकांचेही केले स्वागत - Marathi News | MNS worships mother Vitthal-Rukmini in Pandharpur; Welcoming the devotees in the Darshan Range | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनसेकडून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा; दर्शन रांगेतील भविकांचेही केले स्वागत

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अतिरिक्त प्रवासी भाडे आकारल्यास खासगी बसेसवर 'आरटीओ' करणार कारवाई - Marathi News | ST will take action on private buses if additional passenger fares are charged | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिरिक्त प्रवासी भाडे आकारल्यास खासगी बसेसवर 'आरटीओ' करणार कारवाई

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल - Marathi News | Violation of curfew during Huljanti Yatra; Crimes filed against 74 devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हुलजंती यात्रेदरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग; ७४ भाविकाांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...