लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरात दाखल; नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण - Marathi News | Vande Bharat Express enters Solapur; Solapurkar's spontaneous response to Vande Bharat Express | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरात दाखल; नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण

नागरिकांनी ह्या एक्सप्रेसमधून प्रवास केला असून आनंदाचे वातावरण नागरिकांमध्ये दिसून आले. ...

‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | Vande Bharat train reflects the country's progress; PM Modi flagged off Mumbai-Shirdi, Mumbai-Solapur Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’ देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसना पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा झेंडा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ...

PM नरेंद्र मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात! - Marathi News | Prime Minister Narendra Modi flags-off Mumbai-Solapur Vande Bharat Express. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा; मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर प्रवास सुपरफास्ट अन् आरामात

सीएसएमटी स्थानकावरुन नरेंद्र मोदी यांनी सदर गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.  ...

मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे - Marathi News | Mumbai-Shirdi And Mumbai-Solapur Start 'Vande Bharat Express': Know Ticket Fares, Schedule and Stops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहे. ...

Vande Bharat Express Solapur: सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक  - Marathi News | Solapur-Mumbai Vande Bharat Express Time Table in Marathi: Solapur-Mumbai Vande Bharat breaks on Thursday, Mumbai-Solapur may not on wednesday; Know the travel schedule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूरसाठी वंदे भारतची सेवा शुक्रवारी, 10 फेब्रुवारीपासून सुर होणार... ...

दु:ख बातमी; सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद यांचे निधन - Marathi News | sad news; Senior artist Shukur Syed of Solapur passed away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दु:ख बातमी; सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद यांचे निधन

त्यांचे मरण रंग हे नाटक हे राज्य नाट्य स्पर्धेत पहिले आले होते. ...

सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे - Marathi News | indefinite leave protest of talathi mandal officers of solapur is back | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे

अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढला तोडगा; मागण्याबाबत सकारात्मक विचार ...

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी - Marathi News | Police car accident in Shahjibapu Patil's convoy; One killed, one injured, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. ...