लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आजी-आजोबा दिन : आजी-आजोबांसोबत नातवंडं रमली; मुलांना आई-बाबांचे महत्व कळले! - Marathi News | Grandparents Day Grandchildren enjoy with grandparents Children know the importance of parents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजी-आजोबा दिन : आजी-आजोबांसोबत नातवंडं रमली; मुलांना आई-बाबांचे महत्व कळले!

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार दरवर्षी हा आजी-आजोबा दिवस १० सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. मात्र चालू शैक्षणिक वर्षात तो दिवस साजरा करण्याचा निर्णयही झाला. ...

करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Contradicted sand transport at Karkamb; Assets worth 15 lakhs along with trucks seized; Performance of Solapur Rural Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करकंब येथे चोरटी वाळू वाहतूक रोखली; ट्रकसह सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील करकम येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली. ...

दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान  - Marathi News | As the jump broke, sparks fell and burnt two acres of pomegranate orchard | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान  ...

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् नवरीच्या सोने चोरी करून नेल्या - Marathi News | They came and stole the bride's gold in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वऱ्हाडी म्हणून आल्या अन् नवरीच्या सोने चोरी करून नेल्या

जवळपास १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे नवरदेव पारण्यासाठी गेल्यानंतर लग्न मंडपातच एका पिशवीत ठेवले होते. ...

Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण - Marathi News | Corona Virus: Corona patients found in Soregaon, Darasha, Ramwadi, Mudra Sun City area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण

Corona Virus: सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवसात ९ कोरोना रूग्ण आढळून आले. ...

घरात कुंटणखाना चालवणाऱ्याला अटक, पीडितेची सुटका - Marathi News | Arrest of the person running Kuntankhana in the house, release of the victim | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरात कुंटणखाना चालवणाऱ्याला अटक, पीडितेची सुटका

सोलापूर : विडी घरकुलमधील आशा नगरात घरात कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून ... ...

मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी! - Marathi News | The land of Mandrup farmers finally cleared from MIDC! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी!

सहसचिवाचे पत्र : ५२९ हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित ...

सोलापूर शहरातील ३५ दुकानांच्या तपासणीत सहा दुकानदारांकडे आढळले प्लास्टिक - Marathi News | During the inspection of 35 shops in Solapur city, six shopkeepers were found to have plastic | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील ३५ दुकानांच्या तपासणीत सहा दुकानदारांकडे आढळले प्लास्टिक

यापुढे प्लास्टिक पिशव्या बाळगल्यास २५ हजार रूपये दंड आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. ...