करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली. ...
वैराग : दुसºया बायकोला सोडायला लावले. त्यामुळे दुसºया लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला. याचा राग मनात धरून नवºयाने बायकोचा गळा आवळून खून केला आणि फरार झाला. ही घटना वैराग ( ता.बार्शी ) येथील वैराग- सोलापूर रोडलगत उस्मानाबाद चौकात राहत असलेल्या पालावर सो ...