लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

कारवाईच्या भीतीने सोलापूर जिल्हा दुध संघाची झाली ६५ लाखांची वसुली - Marathi News | Due to the fear of action, the recovery of 65 lakhs of Solapur District Milk Union | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारवाईच्या भीतीने सोलापूर जिल्हा दुध संघाची झाली ६५ लाखांची वसुली

सहकार न्यायालयाचा आदेश: संस्थांनी दूध संघाचे व्याजासह पैसे भरावेत ...

शेतकºयांच्या कर्जाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील विकास सोसायट्या बेफिकीर - Marathi News | For the loan of farmers, development societies in Solapur district are poor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांच्या कर्जाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील विकास सोसायट्या बेफिकीर

सोलापूर मध्यवर्ती जिल्हा बँक, ७२ संस्थांचे प्रस्तावच नाहीत; निष्काळजीपणा भोवणार ...

माळशिरसमधील युवकाचा कुर्डूवाडीत खून - Marathi News | Kuralwadi murder in Malirsir youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरसमधील युवकाचा कुर्डूवाडीत खून

पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार : अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल ...

सोलापूर जिल्ह्यातील ३२ संस्थांकडे जिल्हा बँकेचे ८८९ कोटी अडकले - Marathi News | District Bank has got 889 crores stuck in 32 institutions in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ३२ संस्थांकडे जिल्हा बँकेचे ८८९ कोटी अडकले

थकबाकीदारांसाठी जिल्हा बँकेची सामोपचार परतफेड योजना, बिगरशेतीच्या बड्या ३२ कर्जदारांना घेता येईल भाग ...

पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास - Marathi News | Development of Sambhaji Lake of Solapur will be done by Tourism Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पर्यटन महामंडळ करणार सोलापूरच्या संभाजी तलावाचा विकास

पाच कोटींची तरतूद: प्राथमिक प्रकल्प अहवाल महापालिकेने फेटाळला ...

बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी - Marathi News | Loan forgiveness of 159 crores of 22 thousand farmers of 6 districts including Solapur of Bank of India | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी

छ. शिवाजी महाराज सन्मान योजना : सात जिल्ह्यातील ८४ शाखांचे कर्जदार ...

दिलीप माने सह अन्य संचालकांचे अर्ज सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांकडून वैध - Marathi News | Dilip Mane along with other directors may apply for Solapur's District Magistrates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलीप माने सह अन्य संचालकांचे अर्ज सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांकडून वैध

सोलापूर : निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर कुरघोडी व न्याय मंदीरात गाजत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सभापती दिलीप माने यांचयासह सर्व संचालकांचे अर्ज जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी वैध ठरवले़ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार ...

शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | On the first day of the school, the villagers resorted to the school lolloop, the type of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़ ...