जिल्ह्यातील संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चारा दान केंद्राच्या पार्श्वभूमीवर उपक्रम व नियोजनाबाबत सांगलीच्या धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्याशी केलेली बातचित. ...
देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. ...
वर्षश्राद्ध म्हटलं की, प्रत्येक व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांच्या आठवणीत व सन्मानार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करून अन्नदान करत असतात. मात्र नांदवेल, ता.मुक्ताईनगर येथील प्रदीप मुरलीधर पाटील या युवकाने मात्र आपल्या कार्याचा आगळा वेगळा ...
पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले. ...
किन्होळा शिवारात पाण्याच्या शोधात असलेले काळवीट विहिरीत पडल्याची घटना गुरूवारी घडली. परंतु, ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरळीत विहीरीबाहेर काढून जीवदान दिले. ...