आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पद ...
सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली ...
चंद्रप्रभू जैन मंदिरातील जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने भगवान महावीर यांच्या २५४७ व्या जनकल्याणक महोत्सवा निमित्त गुढी पाडव्यापासून सलग ७२ दिवस मामा चौकातील क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये वाटसरूंसाठी थंड ताकाचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात समाजातील दिव्यांग घटकांसाठी साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रमासाठी सिन्नर येथील ओझा परिवाराच्या वतीने पाच हजार रूपयांची देणगी देण्यात आली. ...
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समित्या समिती स्थापन करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच दिसून येत आहेत. ...