सिन्नर : तालुक्यातील वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर-घोटी महामार्गावरील सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर परिसरात सोमवारी (दि.१) रोजी सकाळी ६ ते ९ यावेळात ५०० वृक्षांची लागवड करणार आहे. ...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी ...
जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ ...
बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. ...
विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला, भाषा आणि अन्य क्षेत्रात त्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे, मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगपती राम भोगले यांनी केले. ...